गाडीमध्ये केला थोडाच बदल आणि एव्हरेज बनले 153 किलोमीटर…

करले जुगाड करले… कर ले कोई जुगाड. हे गाणं खूप नंतर आलं आहे. परंतू भारतीय या गोष्टींमध्ये फार पूर्वीपासून पारंगत आहेत. जुगाड नावाचा प्रकार भारतातच तयार झालाय हे बोलले तरी वावगं ठरणार नाही. या जुगाडाने भारतीय लोक काहीही करू शकतात. आता हेच बघा ना उत्तर प्रदेशातील या युवकाने असे काही जुगाड केले आहे की, यामुळे… Continue reading गाडीमध्ये केला थोडाच बदल आणि एव्हरेज बनले 153 किलोमीटर…

एकाधी फालतु वाटणारी गोष्टसुद्धा जगाला किती पुढे घेऊन जाते..

पियाँटिक ह्या जनरल मोटर्स च्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली. ‘माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही ‘ जनरल मोटर्स ने साहजिकच ह्या तक्रारीकड़े दुर्लक्ष केले. काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तिने हीच तक्रार केली. ह्यवेळी जनरल मोटर्स ने त्याची चौकशी करायची ठरवले. त्यांनी त्या व्यक्ति ला त्याची तक्रार व्यवस्थित सांगणयास सांगितले. व्यक्ति ने उत्तर दिले… Continue reading एकाधी फालतु वाटणारी गोष्टसुद्धा जगाला किती पुढे घेऊन जाते..