गेल्या ३० वर्षात आपल्या देशात नेमकं काय घडलं?

नक्की वाचा.. लेख लिहिणारा माहित नाही पण त्याना सलाम. खूप अभ्यास पूर्ण लेख, शेतकरी बंधूनी कृपया वेळ काढून वाचा तिस वर्षातले बदल या लेखात सामाऊन घेण्याचा प्रयत्न मी करत आहे. शेतक-यांच्या आत्महत्या म्हणजे अनेकानेक घटनांचा परिपाक असतो, ती जशी सामाजीक बाब असते तसीच शास्त्रीय गोष्ट सुद्धा असते, त्याचं एकच कारण नसतं हे सांगण्याचा हा प्रयत्न.… Continue reading गेल्या ३० वर्षात आपल्या देशात नेमकं काय घडलं?