भारतातील पहिला तृतीयपंथी सरपंच ज्ञानेश्वर कांबळे उर्फ माऊली यांचा जीवनप्रवास

लोकशाहीमुळे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात भारतामध्ये वाव आहे. लोकशाहीचा पुरेपुर फायदा उठवत दुर्लक्षित घटक तृतीयपंथीय आज काल प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. राज्यातील सरपंचाची निवडणूक ग्रामपंचायत सदस्यांऐवजी थेट जनतेतून करण्याचा निर्णय याच वर्षी राज्य सरकारने घेतला. या अगोदर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड होत असे. या निर्णयामुळे गावातील राजकारणाला एक वेगळे वळण मिळाले… Continue reading भारतातील पहिला तृतीयपंथी सरपंच ज्ञानेश्वर कांबळे उर्फ माऊली यांचा जीवनप्रवास