१३३ वर्षापासून चालत आलेली मारबताची परंपरा…

चिलट माश्या गोमाश्या जायरे मारबत…. आजही खेड्याने रोज सकाळी गावातील तरून एकत्र येऊन हि परंपरा चालवतात परंतु नागपूर मध्ये याचा नजरा वेगळाच असतो. वाचा खासरे वर काय आहे मारबत… नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी येथे आजहि साजरा होतो मारबत उस्तव, पोळ्याच्या दुसर्या दिवशी मारबत आणि बडग्या याची मोठ्या धूमधडाक्यात मिरवणूक निघते. शहरातील काही मंडळाद्वारे मारबताची मिरवणूक काढली… Continue reading १३३ वर्षापासून चालत आलेली मारबताची परंपरा…