हरियाना पंजाब मधील दंगल व मराठा क्रांती मोर्चा….

ऑगस्ट महिना २ घटना.. एक परवाची २५ ऑगस्ट हरियाणा पंजाब आणि दुसरी ९ ऑगस्ट मुंबईची एका बलात्कारी बाबाला सोडा म्हणून २५ ऑगस्ट ला जाळपोळ करून दंगल भडकावून ५०-१०० लोकांचा जीव घेणारे अंध अनुयायी कुठं आणि ५८ मोर्चे काढून बलात्कार्याला लागलीच फासावर लटकवा म्हणून लाखो करोडोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरून साधा दगड सुद्धा न उचलणारे मराठे… Continue reading हरियाना पंजाब मधील दंगल व मराठा क्रांती मोर्चा….

मराठा क्रांती मोर्चा , काही भावलेली, कल्पक, बोलकी शीर्षके!

मराठा क्रांती मोर्चा , काही भावलेली, कल्पक, बोलकी शीर्षके! ● मराठा मोर्चाचे विराट दर्शन, मुख्यमंत्र्यांचे डोळे फिरले – संध्याकाळ ● सामना मराठा तळपले, सरकार नरमले! सबने देखा आँखो से!मराठा आया लाखो से! ‘माणुसकीच्या गर्दी’तून ‘ऍम्ब्युलन्सलाही मिळाली वाट ● लोकमत गर्दीचा विक्रम मोडीत! स्वयंशिस्तीचे अनोखे सामूहिक दर्शन एक मराठा, लाट मराठा आवा $$$ ज मराठयांचा …… Continue reading मराठा क्रांती मोर्चा , काही भावलेली, कल्पक, बोलकी शीर्षके!