जाणून घ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर परखड मत मांडणारा छोटा पुढारी घनश्याम दरोडे विषयी

घनश्याम दत्तात्रय दरोडे वय वर्षे तेरा-चौदा. वय ऐकल्यावर तुमच्या मनात विचार येईल एखाद्या छोट्या खेळणारा बागडणाऱ्या मुलांबाबत. साहजिकच आहे प्रत्येक जण या वयाच्या मुलाबद्दल हाच विचार करू शकतो. पण घनश्याम च्या बाबतीत हे खोटं ठरतं. तो महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. कारणही तसेच आहे, अवघ्या चौदा वर्षाचा हा वामनमूर्ती छोटा मुलगा आपल्या वक्तृत्व… Continue reading जाणून घ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर परखड मत मांडणारा छोटा पुढारी घनश्याम दरोडे विषयी

जाणून घ्या लालपरी एस टी महामंडळाचा संपूर्ण इतिहास…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. MSRTC ला ST या प्रचलित नावानेही ओळखले जाते. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरुपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत. सध्या हे नाव संपामुळे चर्चेत आहे. परंतु आपल्या पैकी बऱ्याच लोकांना एसटीचा इतिहास माहिती नाही. तर चला आज… Continue reading जाणून घ्या लालपरी एस टी महामंडळाचा संपूर्ण इतिहास…

हा आहे जगातील सर्वात धोकादायक रेल्‍वे मार्गापैकी एक, तोही महाराष्‍ट्रात

महाराष्‍ट्रात असेही एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी जगभरातून पर्यटक येतात. मात्र, येथील जो रस्‍ता आहे तो जगातील सर्वांत धोकादायक मार्गापैकी आहे. त्‍यामुळे या रस्‍त्‍यावरून कोणत्‍या प्रकारचे वाहन नेण्‍याला बंदी आहे. केवळ टॉय ट्रेनच त्‍या रस्‍त्‍यावरून धावते. त्‍यातही ही ट्रेन अगदी उंच उंच डोंगऱ्यावरून दिसणाऱ्या खोल दरीच्‍या कडेला अगदी खेटून धावते. त्‍यामुळे आपसुकच प्रवाशांच्‍या काळजाची… Continue reading हा आहे जगातील सर्वात धोकादायक रेल्‍वे मार्गापैकी एक, तोही महाराष्‍ट्रात

हा आहे जगातील सर्वात धोकादायक रेल्‍वे मार्गापैकी एक, तोही महाराष्‍ट्रात

महाराष्‍ट्रात असेही एक प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी जगभरातून पर्यटक येतात. मात्र, येथील जो रस्‍ता आहे तो जगातील सर्वांत धोकादायक मार्गापैकी आहे. त्‍यामुळे या रस्‍त्‍यावरून कोणत्‍या प्रकारचे वाहन नेण्‍याला बंदी आहे. केवळ टॉय ट्रेनच त्‍या रस्‍त्‍यावरून धावते. त्‍यातही ही ट्रेन अगदी उंच उंच डोंगऱ्यावरून दिसणाऱ्या खोल दरीच्‍या कडेला अगदी खेटून धावते. त्‍यामुळे आपसुकच प्रवाशांच्‍या काळजाची… Continue reading हा आहे जगातील सर्वात धोकादायक रेल्‍वे मार्गापैकी एक, तोही महाराष्‍ट्रात

महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोयना बद्दल आपणास या गोष्टी माहिती आहेत का?

कोयना हे धरण महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते. कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. कोयना धरण 1956 ते 1962 या काळात वीजनिर्मितीसाठी उभारण्यात आले. कोयना धरणाचा जलसागर हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे. वीजनिर्मिती व सिंचन अशा दोन्ही महत्त्वपूर्ण गरजा यशस्वीपणे भागवून राज्याला स्वयंपूर्ण बनविणारा… Continue reading महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोयना बद्दल आपणास या गोष्टी माहिती आहेत का?

उदयनराजेंच्या आयुष्यातील या 10 वादग्रस्त घटना माहिती आहेत का?

उदयन राजे बस नाम ही काफी है. उदयन राजे म्हटलं की डोळ्यासमोर येते त्यांची हटके स्टाईल, त्यांचे बेधडक डायलॉग. उदयन राजे लोकांच्या भावना लोकांच्या शब्दात मांडतात. त्यांच्या याच खास शैलीमुळे ते लोकांना भावतात. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज. 6 फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टी. उदयन राजेंच व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही… Continue reading उदयनराजेंच्या आयुष्यातील या 10 वादग्रस्त घटना माहिती आहेत का?

आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण जायकवाडी बद्दल आपणास या गोष्टी माहिती आहेत का?

जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे.जायकवाडी हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळपास 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणांमुळे ओलिताखाली आलेली आहे. जायकवाडी या धरणाचे संपूर्ण बांधकाम हे माती व दगडाचे आहे. हे धरण औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहारनजीक असलेल्या जायकवाडी या गावांमध्ये आहे. धरणाचे बांधकाम… Continue reading आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण जायकवाडी बद्दल आपणास या गोष्टी माहिती आहेत का?

महाराष्ट्रातील ह्या पर्यटन स्थळांना आयुष्यात एक वेळेस नक्की भेट द्या…

महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे जिथे उत्तम समुद्रकिनारा, पर्वत व अद्भुत स्वादिष्ट अन्न आणि या सर्वामध्ये विविधता आढळते. आठवड्याचे शेवटचे दिवस येत आहे आपली प्लानिंग सुरुच असेल तर आम्ही तुम्हाला खासरे वर काही पर्याय उपलब्ध करून देत आहो. जेथे एका दिवसाचा प्रवास करून आपण परत कामाला सोमवारी जाऊ शकता… पाच‍गणी पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील… Continue reading महाराष्ट्रातील ह्या पर्यटन स्थळांना आयुष्यात एक वेळेस नक्की भेट द्या…

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या विषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का..

महान गायिका लता मंगेशकर ह्या आज ८८ वर्षाच्या झाल्या. भारताची गाणं कोकिळा म्हणून ओळखल्या जाणा-या या गायिकेने १९४२ साली आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. लतादीदींनी हिंदी,मराठी भाषेत तर गाणी गायलीच आहेत पण ३६ हुन अधिक प्रादेशिक व विदेशी भाषेत सुद्दा गाण्याचे रेकॉर्डिंग केले. १९८६ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा हिंदी सिनेमातील सर्वोच्च… Continue reading भारतरत्न लता मंगेशकर यांच्या विषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का..

राज ठाकरे यांच्या विषयी माहिती नसलेल्या गोष्टी…

राज ठाकरे’ हे नाव राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात नेहमीच चर्चेत राहणारे नाव आहे. राज ठाकरे आजपासून फेसबुकवर त्यांच्या पेज मार्फत लोका सोबत सम्पर्कात राहणार त्यामुळे हे नाव सोशल मिडियामध्ये परत एकदा चर्चेत आले आहे. महाराष्ट्रात तर राज ठाकरे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. राजकारणात येण्याअगोदर राज ठाकरेंना महाविद्यालयीन काळात त्यांनी ठरविले होते कि व्यंगचित्रकार… Continue reading राज ठाकरे यांच्या विषयी माहिती नसलेल्या गोष्टी…