उत्तरेतील झंजावत श्रीमंत महाराज महादजी शिंदे…

अठराव्या शतकाच्या पूर्वधात भरताता मराठ्यांचे साम्राज्य निर्माण झाले. त्याच्या रक्षणाची व्यवस्थ छत्रपती शाहू महाराज यांनी मोठ्या दूरदृष्टिने केली. सरखेल अंग्रे(कोकणपट्टी) सरदार गायकवाड़(गुजरात) सरदार होळकर(इंदूर-मालवा) सरदार पवार (धार-मालवा) सरदार शिंदे(उज्जैन ग्वाल्हेर- मालवा) सरदार खेर(सागरप्रांत-बुंदेलखंड) सेनासाहेब सुभा भोसले(नागपुर -वर्हाड) सरदार फत्तेसिंह भोसले(अक्कलकोट) सरदार पटवर्धन(कर्नाटक सीमा) अशा प्रकराचे सराजमे देवून मराठा दौलतीचे रक्षण व्हावे, अशी योजना करण्यात आली.… Continue reading उत्तरेतील झंजावत श्रीमंत महाराज महादजी शिंदे…