आज मुंबई ला नाही वाचवले तर पुढे मुंबई याच शहराप्रमाणे नामशेष होईल…

जुन्या काळातील आर्थिक राजधानी लोथल सिंधु संस्कृतीच्या उत्खनन स्थळांचा विचार करत असताना आपल्याला गुजरातमधील लोथल या सिंधु नगरीच्या स्थळाच्या उत्खनन शोध अत्यंत महत्वाचा समजला जातो. अहमदाबादपासून ८० किमी दक्षिणेस आणि भोगवो नदीपासून ३ किमी अंतरावर लोथल आहे. लोथल येथील नागरी सिंधु संस्कृतीचा शोध १९५४ साली लागला आणि १९५५ ते १९६० या कालावधील या स्थळाचे उत्खनन… Continue reading आज मुंबई ला नाही वाचवले तर पुढे मुंबई याच शहराप्रमाणे नामशेष होईल…