रस्त्यामध्ये असणाऱ्या या पांढऱ्या व पिवळ्या पट्ट्यामागचे कारण वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल..

प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात प्रवास ही न चुकणारी गोष्ट आहे. दैनंदिन जिवनात जास्त करुन लोक रस्त्याने प्रवास करतात. परंतु कधी तुम्ही या रस्त्याकडे लक्ष देऊन बघितले का ? तुम्हाला पांढ-या आणि काळ्या रंगाचे पट्टे आढळेल. बरोबर ना? परंतु तुम्ही कधि विचार केला का ? का बर रस्त्याच्या मधोमध हे पट्टे असतात. केलाच नसेल हा विचार कधी… Continue reading रस्त्यामध्ये असणाऱ्या या पांढऱ्या व पिवळ्या पट्ट्यामागचे कारण वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल..