लिज्जत पापड: फक्त ८० रुपये उधार घेऊन ७ महिलांनी सुरु केलेला उद्योग आज उलाढाल ३०० करोडची

९० च्या दशकात आजही तो टीव्हीवर येणारा पांढरा शुभ्र ससा जो दात मिचकावून म्हणतो होहोहो लिज्जत पापड, सर्वाना आठवतच असणार. लिज्जत पापड आज भारतातील गृह उद्योगातील एक नामांकित कंपनी आहे. लिज्जत एकमेव असा गृह उद्योग असणार ज्याची जाहिरात टीव्हीवर त्या काळात येत होती. कधी विचार केला का हा सर्व प्रवास कसा सुरु झाला असेल ?… Continue reading लिज्जत पापड: फक्त ८० रुपये उधार घेऊन ७ महिलांनी सुरु केलेला उद्योग आज उलाढाल ३०० करोडची