भारतरत्न लता मंगेशकर यांच्या विषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का..

महान गायिका लता मंगेशकर ह्या आज ८८ वर्षाच्या झाल्या. भारताची गाणं कोकिळा म्हणून ओळखल्या जाणा-या या गायिकेने १९४२ साली आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. लतादीदींनी हिंदी,मराठी भाषेत तर गाणी गायलीच आहेत पण ३६ हुन अधिक प्रादेशिक व विदेशी भाषेत सुद्दा गाण्याचे रेकॉर्डिंग केले. १९८६ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा हिंदी सिनेमातील सर्वोच्च… Continue reading भारतरत्न लता मंगेशकर यांच्या विषयी ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का..