महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोयना बद्दल आपणास या गोष्टी माहिती आहेत का?

कोयना हे धरण महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते. कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. कोयना धरण 1956 ते 1962 या काळात वीजनिर्मितीसाठी उभारण्यात आले. कोयना धरणाचा जलसागर हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे. वीजनिर्मिती व सिंचन अशा दोन्ही महत्त्वपूर्ण गरजा यशस्वीपणे भागवून राज्याला स्वयंपूर्ण बनविणारा… Continue reading महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोयना बद्दल आपणास या गोष्टी माहिती आहेत का?

आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण जायकवाडी बद्दल आपणास या गोष्टी माहिती आहेत का?

जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे.जायकवाडी हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळपास 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणांमुळे ओलिताखाली आलेली आहे. जायकवाडी या धरणाचे संपूर्ण बांधकाम हे माती व दगडाचे आहे. हे धरण औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहारनजीक असलेल्या जायकवाडी या गावांमध्ये आहे. धरणाचे बांधकाम… Continue reading आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण जायकवाडी बद्दल आपणास या गोष्टी माहिती आहेत का?