कौतुकास्पद: 12 वर्षाची ही मुलगी गाते तब्बल 80 भाषांमध्ये गाणे…

तुम्ही या अगोदर 2-3 भाषांमध्ये गाणे गाणाऱ्या गायकांविषयी ऐकले असेल किंवा गाताना बघितले सुद्धा असेल. परंतु तुम्ही विचारही केला नसेल की कोणी एखादी व्यक्ती 1-2 नव्हे तर तब्बल 80 भाषांमध्ये गाणे गाऊ शकते, ते पण पूर्ण सुरामध्ये आणि लयीवर. दुबईच्या इंडिअन हायस्कूल मध्ये शिकणारी सुचेता सतीश तब्बल 80 भाषांमध्ये गाणे गाऊ शकते. सोशल मीडियावर व्हायरल… Continue reading कौतुकास्पद: 12 वर्षाची ही मुलगी गाते तब्बल 80 भाषांमध्ये गाणे…