सर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…

मराठी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेल्या लागीर झाल जी या मालिकेतील अनेक कलाकार प्रथमच प्रेक्षकांच्या सामोरे आले आहेत तर जाणून घेऊया खासरेवर आपण लागीर झाल जी मधील कलाकारांविषयी… मालिकेतील लीडिंग अभिनेता म्हणून आज्या हे पात्र प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहचले आहे या अभिनेत्याचे नाव आहे नितीश चव्हाण नितीश चा जन्म ७ जुलै १९९० साली सातारा येथे झाला त्याचे शालेय… Continue reading सर्वसामान्य मुले ते ‘लागीर झालं जी’ मधील सुपरस्टार, बघा लागीर झालं जी मधील कलाकारांचा प्रवास खासरेवर…