तब्बल ३००० किमीचा रिक्षाने प्रवास करत तो पोहचला लद्दाखपर्यंत…

इच्छाशक्ती पुढे आकाश हि ठेंगणे आहे हे सिद्ध कलकत्ता येथील रिक्षावाला सत्येन दास यांनी करून दाखविले आहे. त्याने केलेलं कामही साधेसुधे नाही तर चांगल्या चांगल्याना जमणार नाही असे आहे. ३००० किमीचा प्रवास ६० दिवसाची पायपीट करत तो लद्दाखला स्वतःच्या रिक्षाने पोहचणारा पहिला माणूस ठरला आहे. चला तर खासरेवर सत्येन दास यांचा हा साहसी प्रवास बघूया…… Continue reading तब्बल ३००० किमीचा रिक्षाने प्रवास करत तो पोहचला लद्दाखपर्यंत…