महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देण्यात येणाऱ्या मानाच्या गदेविषयी संपूर्ण माहिती…

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आणि या स्पर्धेत बक्षीस म्हणून दिली जाणारी मानाची चांदीची गदा आपल्या खांद्यावर यावी. यासाठी अनेक मल्लांचे कसोशीने प्रयत्न सुरू असतात. वर्षानुवर्षे अनेक मल्ल तालमीत यासाठी घाम गाळतात आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तयारी करतात. पण, या स्पर्धेतील विजेत्यास दिली जाणारी मानाच्या चांदीच्या गदेला मोठा इतिहास आहेे. गदा मानाची… परंपरा मामासाहेब मोहोळे घराण्याची. गेली… Continue reading महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देण्यात येणाऱ्या मानाच्या गदेविषयी संपूर्ण माहिती…

संपत मोरे यांचा रिपोर्ताज… अवश्य वाचा कुस्तीच्या कॉमेंट्रीची खुमारी… शंकरअण्णा पुजारी!

दक्षिण महाराष्ट्रातील बलवडीचं कुस्ती मैदान. या मैदानात शेकडो लोक आलेले. आखाड्यात काटा कुस्त्या सुरू होत्या. आखाड्यात एखादी चटकदार कुस्ती झाली की ‘है’ असा सामुदायिक आवाज यायचा. याच वातावरणात माइकवरून एक खणखणीत आवाज आला, ‘अहो, डॉक्टरला सांगावं लागतं, मी डॉक्टर हाय; इंजिनिअरला सांगावं लागतं, मी इंजिनिअर हाय; पण पैलवानाला सांगावं लागत नाही की, मी पैलवान हाय.… Continue reading संपत मोरे यांचा रिपोर्ताज… अवश्य वाचा कुस्तीच्या कॉमेंट्रीची खुमारी… शंकरअण्णा पुजारी!

कुस्तीच्या मैदानावर स्वखर्चाने जाऊन तिथल्या संयोजकाला फेटा बांधणारा कुस्ती प्रेमी माणूस आपणास माहिती आहे का?

ग्रामीण महाराष्ट्रात कुस्तीला मोठे वलय आहे, मोठी परंपरा आहे. आजकाल कुस्तीला अनेक खेळांचा पर्याय समोर येत असल्याने लाल मातीतील या परंपरेला प्रोत्साहन देणे खूप गरजेचे झाले आहे. कुस्ती या खेळाला प्रोत्साहन द्यावे म्हणून बरीच मंडळी पुढे आलीही आहेत. मगराचं निमगाव (ता. माळशिरस, जि. सोलापुर) येथील रावसाहेब मगर हे त्यातलेच एक कुस्तीसंघटक.रावसाहेब मगर हे एकेकाळचे गाजलेले… Continue reading कुस्तीच्या मैदानावर स्वखर्चाने जाऊन तिथल्या संयोजकाला फेटा बांधणारा कुस्ती प्रेमी माणूस आपणास माहिती आहे का?