लय भारी कोल्हापूरचा लय भारी कलाकार…

थ्री इडियट हा सिनेमा फार नावाजला त्यामधील एक संवाद आहे बेटा काबील बनो कामयाबी तो साली झक मारके तुम्हारे पीछे आयेगी. हे अगदी खरे ठरवले आहे कोल्हापूरच्या रांगड्या मातातील हरहुन्नरी कलाकार प्रशांत चव्हाण याने शून्यातून सुरवात करून घरचा कुठलाही पाठींबा नसताना प्रशांत चव्हाणने केलेली अफाट मेहनत आज त्याला यशाच्या उत्तुंग शिखरावर नेऊन बसवले आहे. आज… Continue reading लय भारी कोल्हापूरचा लय भारी कलाकार…

आणि बर्चीबहाद्दर बिथरला !

कोल्हापूरच्या छत्रपतींच्या मालकीचे पूर्वी अनेक हत्ती होते. हे हत्ती किल्ले पन्हाळगड, जुना राजवाडा नवीन राजवाडा राधानगरी येथील हत्तीमहाल अशा वेगवेगळ्या ठिकाणी असायचे. छत्रपती बुवासाहेब महाराजांनी जुन्या राजवाड्यामध्ये नगारखाना बांधला. तेव्हापासून म्हणजेच सन १८३४ पासून नेहमी राजवाड्याच्या नगारखान्यामध्ये दोन हत्ती असायचे. पैकी बर्चीबहाद्दर हा छत्रपतींचा जुन्या राजवाड्यातील शेवटचा हत्ती. १९७० साली बर्चीबहाद्दर निवर्तला व त्यानंतर जुन्या… Continue reading आणि बर्चीबहाद्दर बिथरला !

कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा..

म्हैसूर संस्थानचा दसरा देशभरात प्रसिद्ध आहे. त्याचपाठोपाठ करवीर राज्याच्या शाही सीमोल्लंघन सोहळ्यालादेखील तितकेच, किंबहुना आपल्या दृष्टीने त्याहून अधिक ऐतिहासिक महत्त्व आहे. करवीर छत्रपतींची राजधानी कोल्हापूरमध्ये दरवर्षी आयोजीत केल्या जाणाऱ्या शाही दसरा महोत्सवास जवळपास अडीचशे वर्षांचा इतिहास आहे. मात्र हा शाही दसरा सोहळा नावारुपास आला तो राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात. शाहू महाराजांनी या सोहळ्याला… Continue reading कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा..

करवीर छत्रपतींच्या इतिहासाचा मूक साक्षीदार…

कोल्हापूर जिल्ह्यातील धार्मिक व राजकीयदृष्ट्या प्रसिद्ध असलेला आणि सधन तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरोळ तालुक्यातील ‘अकिवाट’ हे गाव महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे ते त्या गावात अर्धांगवायुवर देण्यात येणाऱ्या औषधासाठी. दोन दिवसांपूर्वी शिल्पकलेचा उत्तम नजराणा असलेले खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर पाहण्यासाठी आमचे बंधू सुशांत जाधव, प्रतिक शिंदे व अर्जुनवाडचे मित्र इतिहास अभ्यासक अजयसिंह पाटील यांच्यासोबत गेलो होतो.… Continue reading करवीर छत्रपतींच्या इतिहासाचा मूक साक्षीदार…

विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास..

विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास ‘पहेलवानाचा तू मुलगा, गुंडच होणार.’ हे शब्द अवघ्या सहाव्या इयत्तेत असणा-या ‘विश्वास’ नावाच्या मुलाला खुपले. ‘मला शाळेतल्या बाईंनी असं ऐकवलं. आता आपण काहीतरी करून दाखवायचं, स्वत:ची ओळख निर्माण करायची’ या जिद्दीने, आयुष्याची प्रत्येक पायरी धाडस आणि कष्टाने पार करणारा लहानपणीचा खोडकर मुलगा आज अवघ्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे. खाकी… Continue reading विश्वास नागरे पाटलांचा संघर्र्षमय प्रवास..