जगातला सर्वात महागडा परंतु शापित हीरा कोहिनुर…

कोहिनुर, नुसतं नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर चमक येते. परंतु मित्रानो कोहिनुर किती धोकादायक आहे याचा अंदाज पण तुम्ही लावू शकणार नाही. कोहिनूरचा इतिहास साक्षी देतो की तो ज्याच्याकडे पण जाईल त्याला बरबाद केल्याशिवाय तो राहणार नाही. मित्रानो ऐकुन हैराण व्हाल पण हे खरं आहे. आज आपण ये आर्टिकल मध्ये या सुंदर आणि आकर्षक हिऱ्याच्या… Continue reading जगातला सर्वात महागडा परंतु शापित हीरा कोहिनुर…