विजय माल्या विषयी काही मजेदार गोष्टी ज्या गुगलवरहि तुम्हाला मिळणार नाही..

भारतात सर्वात जास्त गाजलेले नाव विजय माल्या हे आहे. विजय माल्या प्रकाशझोतात येण्याकरिता अनेक कारण आहेत. तो खासदार होता, विमान कंपनी मालक, क्रिकेट टीम मालक आणि मुख्य म्हणजे त्याच्या भोवताल राहणारा मुलीचा गराडा होता. त्यानंतर विजय माल्या देशाला चुना लावून भुर्र उडून गेला आणि भारतीय बघत राहिले. आता त्याला भारतात परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न… Continue reading विजय माल्या विषयी काही मजेदार गोष्टी ज्या गुगलवरहि तुम्हाला मिळणार नाही..

मद्यसम्राट विजय माल्या याचा जीवनपट आणि त्याचे चंगळवादि आयुष्य…

‘मद्यसम्राट’ म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या विजय माल्या हे सध्या भारतात नाही आहे. भारताचे ६००० करोड रुपये बुडवून ते भारतातून पळ काढून प्रदेशात स्थायिक झाला. आपल्‍या व्‍यावसायिक जीवनात अनेक चढ-उतार त्‍यांनी पाहिले आहेत. प्रत्‍यक्षात त्‍यांना त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या अचूक निर्णयामुळे ‘किंग ऑफ गुड टाईम’ असे म्‍हटले जात होते. आपल्‍या निर्णयावर त्‍यांचा अतूट विश्‍वास आहे. त्‍यामुळेच त्‍यांना ही विशेषण… Continue reading मद्यसम्राट विजय माल्या याचा जीवनपट आणि त्याचे चंगळवादि आयुष्य…