जाणून घ्या २ कोटी लोकांची हत्या करणाऱ्या क्रूर तैमुरलंग चा इतिहास…

इतिहासामध्ये अशा अनेक खुनी आणि पापी राजांच्या नोंदी आहेत, जे म्हणायला तर राजा-महाराजा होते पण त्याने काम चोर आणि लुटारु पेक्षा कमी नव्हते. चोर आणि लुटारु या राजांसमोर कमी असायचे बोललं तरी वावगं ठरणार नाही. यामधील एक नाव म्हणजे तैमुरलंग चं, जो चौदाव्या शतकातील एक शासनकर्ता होता. तैमुरलंग ने तैमुरी राजवंशव्ही स्थापना केली होती. त्याचे… Continue reading जाणून घ्या २ कोटी लोकांची हत्या करणाऱ्या क्रूर तैमुरलंग चा इतिहास…

या हिंदू राजाचे नाव ऐकूनच थर थर कापायचे मुघल, मुघलांसाठी दहशतीचे दुसरे नाव म्हणजे बाप्पा रावल…

भारताच्या इतिहासात अनेक असे राजे महाराजे होऊन गेलेले आहे ज्यांच्या विषयी फार कमी लोकांना माहिती आहे. इतिहासातून यांचे नाव पुसट झालेले आहे परंतु आज हि पाकिस्तान मधील रावलपिंडी शहराचे नाव निघाल्यास आठवण येते ती एकमेव हिंदू राजा ज्याला मुघल थरथर कापायचे बाप्पा रावल यांच्या विषयी आज खासरेवर काही माहिती बघूया.. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप,… Continue reading या हिंदू राजाचे नाव ऐकूनच थर थर कापायचे मुघल, मुघलांसाठी दहशतीचे दुसरे नाव म्हणजे बाप्पा रावल…

पुरातन काळात राजे-महाराजे लैंगिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी काय करत ?

जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे काही जुने सल्ले एक लाभदायक ठरू शकते. पिढ्यानपिढ्या पासून आपल्या शक्ती/ऊर्जेच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे याबद्दल मला आश्चर्य वाटते. आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ सुद्धा सूर्यास्तापर्यंत थकून गेलेले जाणवते. आजचे हे युग एवढे गुंतागुंतीचे झाले आहे की ह्याचा प्रभाव आपल्या प्रजनन क्षमतेवर झाला आहे. आपला उत्साह… Continue reading पुरातन काळात राजे-महाराजे लैंगिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी काय करत ?

स्वतःला पुढे जायचे असेल तर जरूर वाचा.

एकदा एका राजाने दोन गरुडाचे पिल्लं आणले. त्यातला एक गरुड राजाने आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन त्याला आकाशात उडवले. लगेच तो आकाशात उंचच उंच झेप घ्यायला लागला, तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेचना. हे पाहून राजा फार दुःखी झाला. त्याने आपल्या राज्यात दवंडी पिटवली, की ‘जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला… Continue reading स्वतःला पुढे जायचे असेल तर जरूर वाचा.

प्राचीन काळी राजे-महाराजाना आकर्षित करण्यासाठी राण्या काय वापरत?

आज काल ताण-तणाव इतके वाढले आहे की त्याचे परिणाम एखाद्याच्या शरीरावर स्पष्ट दिसतात.याच कारणामुळे या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण 35 ते 25 वर्षाच्या वयाचे का दिसत नाही. आपल्यातील प्रत्येक जण मग ती स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाला वृद्ध होतो. तुम्ही तुमच्या आजी किंवा आजोबा कडून ऐकले असेल की प्राचीन काळातील राण्या अतिशय सुंदर,आनंदी व सुडौल असायच्या.… Continue reading प्राचीन काळी राजे-महाराजाना आकर्षित करण्यासाठी राण्या काय वापरत?