किडनी खराब होण्या अगोदर शरीरात दिसतात हि लक्षणे..

आपल्या शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम किडनी करत असते. आपल्या शरीरात दोन किडन्या असतात. त्यातील एक निकामी झाल्यास दुसरीवर शरीराचे कार्य चालते. पण थोडे कठीण होते. पण किडनीचा त्रासाचे वेळीच निदान झाल्यास त्यावर उपाययोजना करता येतील. किडनी खराब होऊ लागल्यास शरीर हे संकेत देण्यास सुरुवात करते. पाहुया कोणती आहेत ती लक्षणे… १. कधी… Continue reading किडनी खराब होण्या अगोदर शरीरात दिसतात हि लक्षणे..