सावधान पालक भाजी सांभाळुन खा, पोटात जाऊ शकतो हा किडा…

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ प्रचंड वायरल झालेला बघायला मिळत आहे. या व्हिडिओ मध्ये दावा केला जात आहे की आपण भाजीपाल्यामध्ये किडे पण खात आहोत. सोबतच बोलले जात आहे की पालकाच्या भाजीसारखे तोंड असलेला हा कीडा पालक मधून आपल्या पोटात जात आहे. हे तुम्हाला थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. होय, ही खरी गोष्ट… Continue reading सावधान पालक भाजी सांभाळुन खा, पोटात जाऊ शकतो हा किडा…