खंडेरायाची जेजुरी संपूर्ण इतिहास आणि माहिती नक्की वाचा…

नमो मल्लारीं देवाय भक्तानां प्रेमदायिने । म्हाळसापतीं नमस्तुभ्यं मैरालाय नमो नमः ।। मल्लारीं जगतान्नाथं त्रिपुरारीं जगद‌्गुरूं । मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् ।। महाराष्ट्रात खंडोबा आणि कर्नाटकात मैलार या नावाने ओळखला जाणारा हा लोकदेव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अनुबंधाचे एक प्रकट प्रतीक आहे. ‘मल्लारी मार्तंड भैरव’ हे त्याचे संस्कृत नाव. या देवतेची लोकप्रियता एवढी व्यापक… Continue reading खंडेरायाची जेजुरी संपूर्ण इतिहास आणि माहिती नक्की वाचा…