खान्देशचे आराध्यदैवत ‘कानुबाई’ बद्दल तुम्हाला माहिती आहे का ?

नवसाला पावणारी खान्देशवासिनी ‘कानुबाई’ हे खान्देशचे आराध्यदैवत आहे. ‘कानुबाई’च्या नावावरूनच खान्देश हे नाव प्रचलित असल्याचे सांगितले जाते. पुराणातही ‘कानुबाई’चा उल्‍लेख आढळतो. निसर्गदेवता असलेली कानुबाई ही प्रकृती आहे तर सूर्य हा पृथ्वी, चंद्र आदींचे मूळ आहे, म्हणून कानुबाईचे लग्न सूर्याशी लावले गेल्याची आख्यायिका आहे. तसेच वंशवृद्धी आणि गोसंवर्धनसाठी या कानुबाईचा उत्सव श्रावण महिन्यात मोठ्या आनंदाने साजरा… Continue reading खान्देशचे आराध्यदैवत ‘कानुबाई’ बद्दल तुम्हाला माहिती आहे का ?