कास पठारावर फिरायला जाताय ? सावधान हि पोस्ट नक्की वाचा

पुणे-मुंबई आणि महाराष्ट्रातील तसेच परराज्यातील सर्व पर्यटकांना एक विनंती कोणत्याही टीव्ही चॅनेल्स आणि न्यूजपेपर्स व सोशल मिडीयावर कास पठाराची न्यूज पाहुन व वाचून कास पठार पाहायला येऊ नये. अक्षरशहा पर्यटकांना मुर्ख बनवलं जात अाहे. कास पठारावर फुलं आलेलीच नाहिएत, आणि लोकांकडून प्रत्येकी शंभर रूपये तिकीट दर, पार्कींग चार्ज वेगळा अशा प्रकारे लुट चालु आहे. शनिवार-रविवार… Continue reading कास पठारावर फिरायला जाताय ? सावधान हि पोस्ट नक्की वाचा