हमालाच्या मुलाची गरुडझेप, वयाच्या २४व्या वर्षी न्यायाधीशपदाला गवसणी..

ग्रामीण भागात शिक्षण, योग्य मार्गदर्शन अशा विविध समस्या असताना प्रतिकूल परिस्थितीस तोंड देत चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथील सचिन न्याहारकर यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. जिद्द, चिकाटी आणि श्रम करण्याची तयारी असल्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवू शकतो हे न्याहारकर यांनी दाखवून दिले आहे. आज खासरेवर सचिनचा हा प्रवास… Continue reading हमालाच्या मुलाची गरुडझेप, वयाच्या २४व्या वर्षी न्यायाधीशपदाला गवसणी..

ज्या कोर्टात वडील होते चपराशी, मुलगी तिथेच बनणार जज, पण…

ज्या कोर्टामध्ये वडिलांनी अनेक वर्षे चपराशी म्हणून नोकरी केली त्या कोर्टामध्ये आता त्यांची मुलगी जज बनणार आहे. परंतु याला नियतीचा खेळ म्हनले जाऊ शकते, त्यांच्या वडिलांना ही खुशखबर दिली जाऊ शकत नाहीये कारण ते आता जीवन व मृत्यूच्या मध्ये संघर्ष करत आहेत. 2013 पर्यंत सिव्हिल कोर्टमध्ये चपराशी म्हणून नोकरी करत रिटायर्ड झालेले जगदीश शाह यांना… Continue reading ज्या कोर्टात वडील होते चपराशी, मुलगी तिथेच बनणार जज, पण…

ज्या कोर्ट समोर मागायची भिक तिथेच झाली जज, भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश

एका पारंपरिक हिंदू कुटुंबात जोईता मोडंल यांचा जन्म झाला. जोईता या तृतीयपंथी असल्याने त्यांना लहानपणापासून खूप भेदभाव आणि त्रास सहन करावा लागला. त्यांना याच कारणामुळे पुढे शाळा सोडावी लागली. एवढेच नव्हे तर त्यांना भीक मागावे लागले आणि बस स्टँडवरही झोपावे लागले. आता त्या स्वतःला खूप समाधानी मानतात, कारणही तसेच आहे. त्या बनल्या आहेत भारताच्या पहिल्या… Continue reading ज्या कोर्ट समोर मागायची भिक तिथेच झाली जज, भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश