या 11 जाहिराती बघितल्यावर तुमचे हसणे थांबणारच नाही…

एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी काय काय नाही करत. सेलेब्रिटीकडून आपले प्रॉडक्ट विकतो. 80 रुपयांची एखादी गोष्ट 100 सांगून 20% डिस्काउंट देतो. सरकारच्या घोषनापत्रा सारखेच जाहिरातीही खोटे आश्वासन देत असतात. काही काही वेळा या जाहिराती एवढ्या चांगल्या असतात की लोकं त्याकडे आकर्षित होण्यास सुरुवात होते. पण काही काही वेळेस या जाहिराती मध्ये… Continue reading या 11 जाहिराती बघितल्यावर तुमचे हसणे थांबणारच नाही…