आतंकवाद्यांशी दोन हात करण्यासाठी कश्मीरच्या रस्त्यावर लेडी सिंघम…

एक महिला हेल्मेट आणि अंगावर सुरक्षा जैकेट चढवून मागील वर्षी काश्मीर मध्ये दगडफेक करणार्यांना चांगल्याच मुसक्या बांधत होती. श्रीनगर मध्ये तिच्या नावाची दहशत झाली होती. तिचे नाव आहे कांचन यादव, Assistant Commandant CRPF ४४ बटालियन श्रीनगर… तिच्या बटालियन मध्ये तिला सर्वे लेडी सिंघम म्हणतात. परंतु तिच्या मधील हिम्मत हि रील लाईफ हिरो पेक्षा हजार पटीने… Continue reading आतंकवाद्यांशी दोन हात करण्यासाठी कश्मीरच्या रस्त्यावर लेडी सिंघम…