जळगावच्या मराठमोळ्या अनिमा पाटील-साबळे ठरणार तिस-या भारतीय ‘अंतराळ वीरांगना’

अणिमा पाटील साबळे यांनी भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा शिरपेचात रोवला. आहे. त्या भारतातील तिसर्या अंतराळवीर होणार आहे. महाराष्ट्र तसेच भारताकरिता हा एक अभिमानाचा क्षण आहे. नासा मध्ये केपलर मिशन वर त्यांनी याअगोदर ३ वर्ष काम केले आहे. या अगोदर भारतातून कल्पना चावला, सुनिता विल्यम्स नंतर भारतीय वंशाच्या अणिमा पाटील साबळे ह्या तिसऱ्या महिला… Continue reading जळगावच्या मराठमोळ्या अनिमा पाटील-साबळे ठरणार तिस-या भारतीय ‘अंतराळ वीरांगना’