लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे..

आयुष्यात यशस्वी होण्याकरिता सकाळी लवकर उठणे आवश्यक आहे असे बरेच लोक सांगतात. जर आपण सकाळचा वेळ सदपयोगी लावला तर दिवस हि आनंदी जाऊ शकते. आताही अनेक लोक बिछान्यावर पडून विचार करत असेल आपले आयुष्य अधिक सुखकर कसे होईल. या जगातील प्रत्येक यशस्वी माणूस हा वेळेच महत्व ओळखून आहे. त्यामुळे ते रोज सकाळी लवकर उठतात. प्रत्येक… Continue reading लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे..