Sarahah या लोकप्रिय ऍप बद्दल ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे का ?

५० लाख डाउनलोड्स आणि १५ लाख युजर्ससह हे app सगळीकडे धुमाकूळ घालत आहे. Apple व Android मोबाईलच्या बाजारातील सध्याचा टॉप अॅप Facebook किंवा Snapchat नसून, Sarahah नावाचे नवीन सोशल मीडिया अॅप्लिकेशन्स आहे. सौदी डेव्हलपर झैनअलाब्दीन त्वाफीक( ZainAlabdin Tawfiq) यांनी तयार केलेला अॅप वापरकर्त्यांना निनावी मेसेज पाठवायची परवानगी देतो. Sarahah चा अर्थ होतो इमानदारी दुबई येथील… Continue reading Sarahah या लोकप्रिय ऍप बद्दल ह्या गोष्टी आपल्याला माहिती आहे का ?