महाराज एक्सप्रेस जगातील सर्वात आरामदायक व सर्वात महाग ट्रेन वाचा काय आहे विशेष खासरेवर

जगातील सर्वात शाही आरामदायक रेल्वेची यादी नुकतीच प्रसिध्द झाली. या यादीत भारतातील महाराजा एक्सप्रेसने पहिले स्थान मिळवीले आहे. ही भारताकरीता अभिमानाची गोष्ट आहे. महाराजा एक्सप्रेसला जगातील अफ्जाधीशांनी प्रवासाकरीता पहिली पसंती दिलेली आहे. जागतीक स्तरावर महाराजा एक्सप्रेस सर्वात चांगली ट्रेन का आहे हे बघुया खासरेवर… जगात लक्झरी ट्रेनपैकी एक महाराजा एक्सप्रेस आहे. सिंगापुर येथील इस्टर्न ॲण्ड… Continue reading महाराज एक्सप्रेस जगातील सर्वात आरामदायक व सर्वात महाग ट्रेन वाचा काय आहे विशेष खासरेवर

भारतीय संविधान कधी, कसे आणि कुणी लिहले ?

आजचा भारताचा सर्व कारभार ज्या नियम-कायद्याच्या आधारे चालतो, त्या नियम कायद्याचं पुस्तक म्हणजे भारताचे संविधान. त्या संविधानाविषयी काही अपरिचित बाबी आपण खासरेवर जाणुन घेऊया… भारताचे संविधान तयार करण्यासाठी सर्वप्रथम घटना समिती (संविधान सभा) स्थापन करण्यात आली. संविधान सभेत सुरुवातीला २९६ सदस्य होते, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यात फेरबदल होऊन ही संख्या २९९ झाली. ९ डिसेंबर १९४६ रोजी… Continue reading भारतीय संविधान कधी, कसे आणि कुणी लिहले ?

भारतीय संविधानाच्या मुळ प्रतीतील शिवराय, राम, कृष्ण, हनुमान आणि इतर…

आजचा भारताचा सर्व कारभार ज्या नियम-कायद्याच्या आधारे चालतो, त्या नियम कायद्याचं पुस्तक म्हणजे भारताचे संविधान. त्या संविधानाविषयी काही अपरिचित बाबी आपण खासरेवर जाणुन घेऊया… २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने राज्यघटनेचा मसुदा संमत केला आणि २६ जानेवारी १९५० राज्यघटनेचा अंमल सुरु झाला. सुरुवातीला राज्यघटनेची कोणतीही छापील प्रत उपलब्ध नव्हती. दिल्लीच्या प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी… Continue reading भारतीय संविधानाच्या मुळ प्रतीतील शिवराय, राम, कृष्ण, हनुमान आणि इतर…

१०x१० ची खोली ते १००० करोड रुपयाच्या कंपनीचे मालक हणमंतराव गायकवाड…

“मी ध्रुवावर जायचं पक्क केलं होतं. कसं? कधी? माहीत नव्हतं. खिशात पैसा नव्हता, पण जायचं होतं, हे निश्चित!” हे शब्द आहे स्वकर्तुत्वाने एका गरीब कुटुंबातून येऊन १००० कोटींच्या कंपनीचे मालक बनलेले प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व BVG ग्रुपचे सर्वेसर्वा हणमंतराव गायकवाड यांचे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद या दोन महान व्यक्तींना प्रेरणास्रोत मानणाऱ्या हणमंतराव गायकवाड यांचा आज पर्यंतचा… Continue reading १०x१० ची खोली ते १००० करोड रुपयाच्या कंपनीचे मालक हणमंतराव गायकवाड…

ताजमहालचा हा दरवाजा उघडायला सरकारसुध्दा घाबरते, जाणुन घ्या या मागील कारण…

ताजमहाल मध्ये असे अनेक रहस्य आहेत ज्याचा शोध कोणीच लावू शकलेले नाहीये, असाच एक बंद दरवाजा आहे ज्याला उघडायला सरकार सुद्धा घाबरते. ताजमहाल हे भारतातील आग्रा नगरात यमुना नदीकाठी असलेले एक स्मारक असून हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते. मुघल बादशाह शाहजहान याने त्याच्या मुमताज महल या प्रिय पत्नीच्या मृत्युपश्चात तिच्या स्मृती प्रीत्यर्थ हे… Continue reading ताजमहालचा हा दरवाजा उघडायला सरकारसुध्दा घाबरते, जाणुन घ्या या मागील कारण…

हे आहे भारताचे स्कॉटलँड, एक वेळेस अवश्य भेट द्या…

कर्नाटक राज्यातील पहाड, हिरवे भरगच्च जंगल, चाय आणि कॉफीचे बगीचे येथील प्रसिध्द कुर्ग भारतातील अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. कावेरी नदीचे उगमस्थान कुर्ग आपल्या नैसर्गिक सुंदरते सोबत हाइकिंग, क्रॉस कंट्री आणि ट्रेल्‍स करिता अतिशय प्रसिध्द आहे. चला खासरे वर अजून या प्रसिद्ध ठिकाणाविषयी अजून माहिती घेऊ या, येथील सहल आपल्याला आयुष्यात अविस्मरणीय अनुभव देईल… नागरहोळे… Continue reading हे आहे भारताचे स्कॉटलँड, एक वेळेस अवश्य भेट द्या…

प्रधानमंत्री मोदींच्या दैनंदिन वापरातील वस्तुंची किंमत तुम्हाला माहीत आहे का ?

भारताचे प्रधानमंत्री आणि नेहमी जगात चर्चेत राहणारे नाव नरेंद्र मोदि यांच्या स्टाईल विषयी अनेक लोक त्यांची वाहवा करतात. परंतु कधी विचार केला का नरेंद्र मोदी यांना कुठली कंपनी किंवा ब्रॅन्ड आवडते आणि त्याची किंमत किती असेल ? तर चला बघूया खासरे वर नरेंद्र मोदि यांच्या आवडत्या ब्रॅन्ड विषयी… सर्वप्रथम बघूया प्रधानमंत्री मोदि यांना आवडणारी पेन…… Continue reading प्रधानमंत्री मोदींच्या दैनंदिन वापरातील वस्तुंची किंमत तुम्हाला माहीत आहे का ?

ज्या कोर्ट समोर मागायची भिक तिथेच झाली जज, भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश

एका पारंपरिक हिंदू कुटुंबात जोईता मोडंल यांचा जन्म झाला. जोईता या तृतीयपंथी असल्याने त्यांना लहानपणापासून खूप भेदभाव आणि त्रास सहन करावा लागला. त्यांना याच कारणामुळे पुढे शाळा सोडावी लागली. एवढेच नव्हे तर त्यांना भीक मागावे लागले आणि बस स्टँडवरही झोपावे लागले. आता त्या स्वतःला खूप समाधानी मानतात, कारणही तसेच आहे. त्या बनल्या आहेत भारताच्या पहिल्या… Continue reading ज्या कोर्ट समोर मागायची भिक तिथेच झाली जज, भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश

जाणून घ्या ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी

‘स्वप्न ते नाही जे झोपल्यावर येतात, स्वप्न ते आहे ज्यानी झोपच लागत नाही’, हे शब्द आहेत डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना देशाचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते. त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकिर जैनूलाबदिन अब्दुल कलाम आहे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम या गावी झाला. त्यांचे… Continue reading जाणून घ्या ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती नसलेल्या गोष्टी

भारतातील ६ आगळेवेगळे मंदिर, बुलेट बाबा, व्हिस्की देवी नक्की वाचा

भारतामध्ये अगोदरच 330 दशलक्ष पेक्षा जास्त देव आहेत. भारतामध्ये थोड्या थोड्या अंतरावर मंदिर बघायला मिळतात. बरेच अनपेक्षित स्थळी आणि वेगवेगळ्या आकाराचे मंदिर असतात. मंदिराच्या स्थळाला सहसा काही तरी दंतकथा किंवा काही तरी गूढ असते. आज आपण जाणून घेणार आहोत काही आगळ्यावेगळ्या मंदिराबाबत, जे की इतर मंदिरांपेक्षा वेगळे व असामान्य आहेत. काही ठिकाणी माणूस, उंदीर ते… Continue reading भारतातील ६ आगळेवेगळे मंदिर, बुलेट बाबा, व्हिस्की देवी नक्की वाचा