भारतीय पहिल्या स्वातंत्र दिनाचे व लढ्यातील काही घडामोडीचे दुर्मिळ फोटो..

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र मिळाले. हे स्वातंत्र एका दिवसात मिळाले नाही यासाठी लढा १५० वर्ष चालला. पाकिस्तान सोबतची फाळणी या देशातील एक अवघड क्षण तेव्हाच आला होता. १८ व्या शतकापासून चालत आलेला इंग्रजासोबतचा संघर्ष १९४७ ला थांबला. भारतीय स्वतंत्र लढ्यात अनेकांचे योगदान आहे व ते सुर्व्र्ण अक्षराने लिहलेला आहे परंतु यातील काही निवडक… Continue reading भारतीय पहिल्या स्वातंत्र दिनाचे व लढ्यातील काही घडामोडीचे दुर्मिळ फोटो..