तीन कुर्ते आणि एक सायकल असणारे IIT प्राध्यापक…

सोप नाही आहे आरामदायक जीवन सोडून खडतर परीस्थित जीवन जगणे. जिथे जगातील प्रत्येक माणूस पैसा,बंगला गाडी याच्या मागे धावत आहे. तिथे आलोक सागर यांच्या सारखे लोकही आहे. जे आयुष्यात काहीही मिळवू शकतात. कितीही पैसा कमवू शकतात परंतु त्यांनी खडतर आयुष्य निवडले आणि या निर्णयावर ते समाधानी आणि खुश आहेत आज खासरे वर बघूया आलोक सागर… Continue reading तीन कुर्ते आणि एक सायकल असणारे IIT प्राध्यापक…