चर्चेत आहे हि साडे तीन फुटाची IAS अधिकारी, मुख्यमंत्री गहलोत यांनी दिली आहे मोठी जवाबदारी..

मूर्ती लहान पण कीर्ती महान हि मन आपण नेहमी ऐकत आहोच. असच काही देहरादून येथील अधिकारी आरती डोगरा यांच्या विषयी आहे. गहलोत सरकारनी चाळीस IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या मध्ये आरती डोगरा यांना मुख्य जवाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांची नियुक्ती सयुक्त सचिव म्हणून करण्यात आलेली आहे. आरती या अगोदर अजमेर येथे कलेक्टर म्हणून कार्यरत… Continue reading चर्चेत आहे हि साडे तीन फुटाची IAS अधिकारी, मुख्यमंत्री गहलोत यांनी दिली आहे मोठी जवाबदारी..

जिल्हा परिषदेची शाळा ते IAS अधिकारी सुरभी गौतम…

लोक खरे सांगतात, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. अशीच काही सतना तालुक्यातील अमदरा गावातील सुरभी गौतम यांची कथा आहे. सुरभीचे वडील मैहर सिविल कोर्टमध्ये वकील आहे आणि आई डॉक्टर सुशीला गौतम अमदरा येथे शाळेत शिक्षिका आहे. सुरभी लहानपणापासून अभ्यासात हुशार आहे. दहावीत सुरभीला ९३.४% एवढे गुण मिळाले होते. हेच ते गुण आहेत ज्या गुणामुळे सुरभीच्या यशाचा… Continue reading जिल्हा परिषदेची शाळा ते IAS अधिकारी सुरभी गौतम…

ध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…

एखादा कर्तबगार अधिकारी जनहितासाठी काही धडक निर्णय घेतो त्यावेळी ते निर्णय हितसंबंधी किंवा वरिष्ठांच्या हिताचेच असतात असे नाही. अशा वेळी काय होतं याचे अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. मात्र एक सनदी अधिकारी असा आहे ज्याला हितसंबंधाविषयी काहीही घेणं-देणं नसतं. ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत असतात. म्हणूनच त्यांना 12 वर्षांच्या सेवाकाळात 9 वेळा बदल्यांचा अनुभव घ्यावा लागला.… Continue reading ध्येयवेडा IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास…

सर्वात कमी वयात मुख्यमंत्री कार्यालयाचा भार सांभाळणाऱ्या महिला IAS अधिकारी…

तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयात नुकतेच अतिरिक्त सचिव म्हणून कार्यभार स्वीकारणाऱ्या आयएएस अधिकारी स्मिता सब्बरवाल यांनी इतिहास रचला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात या पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या सर्वात तरुण अधिकारी बनल्या आहेत. यापूर्वी कधीच एवढ्या कमी वयाच्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री कार्यालयात काम केले नाही. यामागचे कारण असे की स्मिता यांनी खूप कमी वयात म्हणजेच वयाच्या २३ व्या वर्षी आयएएसची… Continue reading सर्वात कमी वयात मुख्यमंत्री कार्यालयाचा भार सांभाळणाऱ्या महिला IAS अधिकारी…

रिक्षा ड्रायव्हरची मुलगी संघर्षाने बनली आयएएस टॉपर, मेघाच्या जिद्दीला सलाम…

तुम्ही प्रतिभावंत असाल तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोकू शकत नाही. याचेच एक उत्तम उदाहरण बनली आहे आग्र्याची मेघा अरोरा. मेघाने लोकसेवा आयोगाने आयोजित केलेल्या आयएएस परीक्षेत संपुर्ण भारतातून ८ वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे मेघाचे वडील हे एक रिक्षा ड्रायव्हर आहेत तर आई प्राध्यापिका आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून असलेल्या मेघा साठी मिळालेले यश… Continue reading रिक्षा ड्रायव्हरची मुलगी संघर्षाने बनली आयएएस टॉपर, मेघाच्या जिद्दीला सलाम…

या निडर आयएएस अधिकाऱ्यामुळे गेली मंत्री महोदयाची खुर्ची…

भारतात तरूण पिढीतील आयएएस अधिकारी त्यांच्या चांगल्या कामाने वेगळी छाप सोडत आहे. नुकताच केरळ येथील परिवहन मंत्र्यास ९२ करोड रुपयाच्या घोटाळयाकरिता खुर्ची खाली करावी लागली हा घोटाळा उघडकीस आणला आहे अल्लाप्पूझाच्या कलेक्टर टी. वी. अनुपमा यांनी या घोटाळ्याची चौकशी आणि रिपोर्ट अनुपमा यांनीच बनविली होती. चला तर आज खासरे वर बघूया काय होते पूर्ण प्रकरण… Continue reading या निडर आयएएस अधिकाऱ्यामुळे गेली मंत्री महोदयाची खुर्ची…

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी डॉक्टर, 22 व्या वर्षी आयएएस, आता देतात गरीब विद्यार्थ्यांना एमपीएससी चे मोफत शिक्षण

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी एम्स सारख्या प्रतिष्ठित मेडिकल संस्थेच्या प्रवेश परीक्षेत यश संपादित केले. मेडिकल चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस परीक्षा ही पास केली. नंतर 2 वर्षांनी आयएएस ची नोकरी सोडून दिली. आता ते गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस घेतात. ते सध्या सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या… Continue reading वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी डॉक्टर, 22 व्या वर्षी आयएएस, आता देतात गरीब विद्यार्थ्यांना एमपीएससी चे मोफत शिक्षण

अभिनेत्रींना ही लाजवेल असे सौंदर्य असणाऱ्या १० महिला IAS-IPS अधिकारी…

प्रशासकीय अधिकारी होणे प्रत्येक युवक किंवा युवतीचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करायला मेहनतसुध्दा आवश्यक आहे. आपला एक समज असतो कि प्रशासकीय अधिकारी म्हणजे जाड भिंगाचा चष्मा, चेहऱ्यावर राग इत्यादी परंतु खालील काही अधिकारी बघितल्यावर आपला हा गैरसमज दूर होईल. सुंदरते सोबत बुद्धिमत्तेची देन असणाऱ्या काही प्रशासकीय अधिकारी खासरे वर बघा… पहिल्यांदा पाहिल्यावर ह्या तुम्हाला… Continue reading अभिनेत्रींना ही लाजवेल असे सौंदर्य असणाऱ्या १० महिला IAS-IPS अधिकारी…

एक असा शिक्षक ज्याने घडविले अनेक IAS अधिकारी फक्त ११ रुपयात…

1994 साली बिहारमध्ये 4000 उपनिरीक्षकांच्या जागा निघाल्या होत्या त्यापैकी 1100 विद्यार्थी हे रहमान च्या क्लासेस चे होते.तेव्हा पासून तो प्रसिद्ध झाला. लक्षात ठेवा: एक पुस्तक, एक पेन, एक मूल, आणि एक शिक्षक जगाला बदलू शकतात. ” -मलाला युसुफझाई आदम्या अदिती गुरुकुलच्या हजारो विद्यार्थ्यांना उपनिरीक्षक, आयएएस, आयपीएस, आयआरएस,सीटीओचे अधिकारी बनविले आहे. रहमान हे एक असे शिक्षक… Continue reading एक असा शिक्षक ज्याने घडविले अनेक IAS अधिकारी फक्त ११ रुपयात…

ऑटो चालकाचा मुलगा ते वयाच्या २१ व्या वर्षी IAS अधिकारी…

त्याच्या घरी एवढी गरिबी होती कि त्याच्या वडिलांनी त्याला चौथ्या वर्गात असताना शिक्षण सोडायला सांगितले. वडिलाला मदत म्हणून त्याने एका हॉटेल मध्ये काम करणे सुरु केले. सोबतच शिक्षण सुरु त्याची ती जिद्दच होती परंतु आयुष्यात करायचं काय हे त्यालाही माहिती नव्हत. प्रत्येकाला आयुष्यात एक कीक (प्रेरणा) मिळते. अचानक एक दिवस वडिलाला एका उच्चपदस्थ अधिकार्याने पकडून… Continue reading ऑटो चालकाचा मुलगा ते वयाच्या २१ व्या वर्षी IAS अधिकारी…