सरकारी अधिकारी दवाखान्यात साफ सफाई करत नाही म्हणून आमदाराने स्वतः केला दवाखाना साफ…

सरकारी अधिकारी दवाखान्यात साफ सफाई करत नाही म्हणून या आमदाराने स्वतः केला दवाखाना साफ… अधिकार्याची एवढी मुजोरी वाढलेली आहे कि ते सामान्य लोकांना काहीही समजत नाही याला काही अधिकारी अपवाद आहेत. असाच अनुभव आजकाल अमरावतीकर लोकांना येत आहे. इर्विन हे जिल्ह्याचे सामान्य रुग्णालय अनेक खेड्यापाड्यातून गरीब लोक येथे उपचारा करिता येतात. सामान्य रुग्णालयात उपचार घेणारा… Continue reading सरकारी अधिकारी दवाखान्यात साफ सफाई करत नाही म्हणून आमदाराने स्वतः केला दवाखाना साफ…

मंदिराबाहेरील देवाची कहाणी…

साधारण तीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. मुंबईमध्ये परळ भागातील प्रसिद्ध टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर एक गृहस्थ दररोज समोर उभ्या असलेल्या गर्दीकडे पाहत रहायचे. एकदा एका मायलेकीने त्यांना टाटा हॉस्पिटलचा पत्ता विचारला. तेव्हा त्यांनी अज्ञानातुन पालिकेच्या शीव येथील सरकारी रुग्णालयाचा पत्ता दिला, मात्र नंतर आपली चुक नंतर त्यांच्या लक्षात आली. परळमध्ये राहुन आपल्याला टाटा हॉस्पिटलबद्दल माहिती नाही,… Continue reading मंदिराबाहेरील देवाची कहाणी…