मोस अथवा चामखीळ घालवण्यासाठी ६ घरगुती उपाय

अनेक लोकांना अंगावर मोस असण्याची समस्या असते. अनेकांच्या स्कीनवर मोस असते. शरीरातील ह्यूमन पापिल्‍लोमा व्हायरसमुळे अंगावर मोस येतात. जे शरिरासाठी धोकादायक नसतात पण शरिराची सुंदरता खराब करतात. हे मोस तुम्ही काही घरगुती उपाय पद्धतीने घालवू शकता. स्‍कीन ट्यूमरच्या नावाने देखील हा ओळखला जातो. त्वचेवर होणारा असमान वाढ यामुळेही मोस तयार होतात. काही घरगुती उपायांनी तुम्ही… Continue reading मोस अथवा चामखीळ घालवण्यासाठी ६ घरगुती उपाय