महाराष्ट्रातील सार्वजनिक नवरात्रोत्सव कोणी सुरु केला ?

शेती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासातील खुप महत्वाचा टप्पा आहे. या शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. शेतीच्या आधाराने मानवाला स्थैर्य प्राप्त झाले आणि हळुहळु स्थिर लोकसमुह जीवनात संस्कृती उदयाला यायला लागली. मानवसमुहाने या कृषिप्रधान संस्कृतीत आपले पोषण करणाऱ्या भुमी आणि त्या भुमीवर धान्य पिकवणारी स्त्री यांना आदिशक्ती स्वरुपात प्रतीक म्हणुन स्वीकारले. काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या शक्तीच्या प्रतीकाबद्दल… Continue reading महाराष्ट्रातील सार्वजनिक नवरात्रोत्सव कोणी सुरु केला ?