हा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…

भारताला स्वातंत्र्य सहजासहजी नाही मिळाले. यासाठी हजारो निष्पाप लोकांचा जीव गेला, शेकडो शहिदांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. परंतु यानंतर भारताला फाळणीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. आज खासरेवर आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी नसती तर भारत आज 2 ऐवजी चक्क… Continue reading हा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…

जाणून घ्या लालपरी एस टी महामंडळाचा संपूर्ण इतिहास…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. MSRTC ला ST या प्रचलित नावानेही ओळखले जाते. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरुपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत. सध्या हे नाव संपामुळे चर्चेत आहे. परंतु आपल्या पैकी बऱ्याच लोकांना एसटीचा इतिहास माहिती नाही. तर चला आज… Continue reading जाणून घ्या लालपरी एस टी महामंडळाचा संपूर्ण इतिहास…

दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांचा अल्पपरिचय…

गडकोटांच्या राज्यात फिरणाऱ्यांना प्रमोद मांडे हे नाव आता चांगलेच परिचयाचे आहे. मार्गदर्शक, सह्याद्रीपुत्र , दुर्गमहर्षी आदरणीय श्री. प्रमोद मांडे उर्फ ‘भाऊ’ यांचे सकाळी ११.१५ वा. दीनानाथ रुग्णालय येथे दुःखद निधन झाले आहे. खासरे परिवारातर्फे दुर्गमहर्षी आदरणीय श्री. प्रमोद मांडे सरांना भावपुर्ण श्रद्धांजली दुर्गमहर्षी प्रमोद मांडे उर्फ भाऊ यांचा अल्प परिचय प्रमोद मांडे हवं शिवप्रेमी असून… Continue reading दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांचा अल्पपरिचय…

क्रिकेटमधील काही ऐतिहासिक फोटो व क्षण,प्रत्येक क्रिकेट चाहत्याने बघायलाच हवे

क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेटमध्ये घडलेले प्रत्येक ऐतिहासिक क्षण खूप महत्त्वाचे असतात. आज आम्ही असेच काही खास ऐतिहासिक आणि अविस्मरणीय कॅमेऱ्यात कैद झालेले क्षण 1. सचिन तेंडुलकर ची शेवटची इंनिग- वेस्ट इंडिज विरुद्ध मुंबई येथे सचिन तेंडुलकर त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतला शेवटचा सामना खेळला. वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात सचिन तेंडुलकर जेव्हा फलंदाजीसाठी पॅव्हेलिअन मधून बाहेर पडत होता… Continue reading क्रिकेटमधील काही ऐतिहासिक फोटो व क्षण,प्रत्येक क्रिकेट चाहत्याने बघायलाच हवे

मराठ्यांची दक्षिण स्वारी : पोर्टो नोवोवर विजय

छत्रपती शाहूंच्या अधिपत्याखाली मराठा साम्राज्य संपूर्ण हिंदुस्तानात पसरले होते. गुजरात , दिल्ली, ओरिसा, मध्यप्रदेश , उत्तर प्रदेश अशा उत्तर हिंदुस्तानावर वर्चस्व मिळवलेल्या शाहूंनी आपल्या आजोबांप्रमाणे दक्षिण भारतातही छाप सोडली. दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक प्रांती मोठी सत्ता हस्तगत केली, पुढे औरंगजेबाविरुद्धच्या निर्णायक लढाईत याच कर्नाटक प्रांताने संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांना सहाय्य… Continue reading मराठ्यांची दक्षिण स्वारी : पोर्टो नोवोवर विजय

कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?

एकदा चार पांडव (युधिष्ठीर वगळता) भगवान श्रीकृष्णाला विचारतात- “कलियुग काय आहे आणि कलियुगात काय होईल?” या प्रश्नावर कृष्ण हसला आणि म्हणाला,”कलियुगात काय परिस्थिती असेल त्याचे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. ” असे म्हणून त्याने आपल्या भात्यातून चार बाण घेतले आणि धनुष्याच्या सहाय्याने चार वेगळ्या दिशेला सोडले आणि चारही पांडवांना ते बाण घेवून येण्याची आज्ञा दिली. सर्व… Continue reading कृष्णाने सांगितलेले कलियुग काय आहे?

स्वदेशी आंदोलनातून जन्म झाला जगप्रसिद्ध पारले जी बिस्किटचा

आज मुंबई मध्ये भयंकर गर्दी असणार्या भागापैकी एक विले पार्ले भाग आहे. १९२९ साली या भागाचे काहीहि अस्तित्व नव्हते. त्यावेळेस हे इराला व पर्ला नावाचे दोन खेडे होते. त्याच साली चव्हाण परिवाराने पारले हि पहिली भारतीय बिस्कीट कंपनी सुरु केली. त्या वेळेस हि कंपनी फक्त दीड एकरात विस्तारली होती. त्यामध्ये हि ४०x ६० फुटाचे एक… Continue reading स्वदेशी आंदोलनातून जन्म झाला जगप्रसिद्ध पारले जी बिस्किटचा

शिवाजीमहाराज आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत असताना अस्सल राजस्थानी पत्रव्यव्हाराचे मराठी भाषांतर

शिवाजीमहाराज आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत असताना त्यांनी रचलेल्या राजकारणाचा तसेच योजलेल्या युक्त्या-कुलपत्यांचा वृतांत कथन कराणार्या अस्सल राजस्थानी पत्रव्यव्हाराचे मराठी भाषांतर.(सारांश स्वरूपात) •••बारा मे १६६६••• (परखलदास कडून कल्याणदास यांस) शिवाजीमहाराज रामसिंगाला उद्देशून : मी कशाप्रकारचा माणूस आहे हे तुम्ही पाहीले, तुमच्या वडीलांनी पाहीले, मला मुद्दामच इतका वेळ उभे करण्यात आले. मी तुमची मनसब टाकून देतो मी उभे… Continue reading शिवाजीमहाराज आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत असताना अस्सल राजस्थानी पत्रव्यव्हाराचे मराठी भाषांतर