वंशावळीचे जतन करणारा हेळवी/भाट समाजाबद्दल तुम्हाला हि माहिती आहे का?

वंशावळीचे जतन करणारा हेळवी समाज- प्रणव पाटील (मूळ लेख – त्रैमासिक ‘इतिहास शिक्षक’ .) दक्षिण महाराष्ट्राच्या सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या ग्रामीण भागात ‘हेळवी’ हा जिव्हाळ्याचा व तितकाच आपुलकीचा आणि शहरांत कुतूहलाचा विषय आहे. ‘भारतीय’ या मराठी चित्रपटात मकरंद अनासपुरेने हेळ्व्याची भूमिका करून तो विषय सर्वांसमोर आणला. हेळवी हा भटका समाज. मोकळे आकाश व विस्तीर्ण क्षितिज… Continue reading वंशावळीचे जतन करणारा हेळवी/भाट समाजाबद्दल तुम्हाला हि माहिती आहे का?