जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, पेपरवेट म्हणून वापरायचा ५०० करोड रुपयाचा हिरा..

असफ झा याचे पूर्वज १७ व्या शतकात भारतात आले. त्यांनी मुगल साम्राज्यात काम केले, औरंगजेबच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतःचे स्वतंत्र हैदराबाद राज्य निर्माण केले आहे. सुमारे २२४ वर्षे यांनी हैदराबाद राज्यावर राज्य केले. या काळात सात शासकांनी राज्यावर राज्य केले आणि शेवटचा निझाम मीर उस्मान अली खान उर्फ ​​असफ जाह सातवा होता. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती… Continue reading जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, पेपरवेट म्हणून वापरायचा ५०० करोड रुपयाचा हिरा..