कोन बनेगा करोडपती मधील पहिला करोडपती हर्षवर्धन नवाथे..

‘कौन बनेगा करोडपती’चा पहिला करोडपती म्हणजे, हर्षवर्धन नवाथे आहे. २००० मध्ये जेव्हा कोन बनेगा करोडपति हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा या कार्यक्रमात पहिला करोडपती ठरला एक मराठी माणुस हर्षवर्धन नवाथे. आज या घटनेला १७ वर्ष झाले चला आज खासरेवर बघुया सद्या हर्षवर्धन नवाथे काय करतात.. तो प्रश्न होता १ करोड रुपयाचा , भारतीय राज्यघटनेनुसार संसदिय… Continue reading कोन बनेगा करोडपती मधील पहिला करोडपती हर्षवर्धन नवाथे..