भारतात मागील १० वर्षात किती आरोपींना फाशी देण्यात आली ? वाचा आरोपी व त्यांचे गुन्हे

आज कोपर्डीच्या तिन्ही आरोपींना फाशी देण्यात आली. त्यावरून भारतीय न्यायव्यवस्थेत वेळ लागतो पण योग्य न्याय मिळतो हा समज अनेकांच्या मनात पक्का झाला. परंतु तुम्हाला माहिती आहे का आजपर्यंत किती लोकांना भारतात फाशीची शिक्षा देण्यात आली आणि किती लोकांना फासावर लटकवीण्यात आले आहे ? चला आज आपण हि माहिती खासरेवर बघूया.. नेशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोनुसार २००४… Continue reading भारतात मागील १० वर्षात किती आरोपींना फाशी देण्यात आली ? वाचा आरोपी व त्यांचे गुन्हे