22 वर्षीय दिव्यांग तरुण बनला गावचा थेट सरपंच..

राज्यातील सरपंचाची निवडणूक ग्रामपंचायत सदस्यांऐवजी थेट जनतेतून करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला. तसेच सरपंच पदाची निवडणुक लढवण्यासाठी किमान सातवी इयत्ता पासची अट घातली. या अगोदर राज्यात निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्यात येत असे. देशातील गुजरात आणि मध्ये प्रदेशसारख्या राज्यात फार पूर्वीपासून सरपंचाची निवड थेट जनतेमधून करण्यात येते. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षांची… Continue reading 22 वर्षीय दिव्यांग तरुण बनला गावचा थेट सरपंच..