गुटखाकिंग रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या विषयी तुम्हाला हि माहिती आहे का ?

जेष्ठ उद्योगपती आणि शिरुरचे माजी नगराध्यक्ष रसिकभाऊ धारीवाल (वय ७८) यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिरुर तालुक्यातील बडे प्रस्थ म्हणून त्यांची ओळख होती. आधी तंबाखूचा व्यापार त्यानंतर गुटखा व्यवसायात त्यांनी नाव कमावले. आधीचा ‘माणिकचंद’ आणि नंतरचा ‘आरएमडी’ हे गुटख्याचे जगप्रसिद्ध ब्रँड त्यांचेच आहेत. शिरुर शहराचे ते २१… Continue reading गुटखाकिंग रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या विषयी तुम्हाला हि माहिती आहे का ?