जीएसटीच्या नावावर दुकानदार असे करत आहे ग्राहकाची फसवणूक…

देशात 1 जुलैपासून जीएसटी कर प्रणाली लागू झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी जीएसटीच्या नावावर छापील किंमतीपेक्षा ग्राहकांकडून जास्त पैसे उकळले जात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अशा विक्रेत्यांची थेट तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. लोकांना काही गोष्टींसाठी कमी तर काही गोष्टींसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. परंतु जीएसटीच्या नावाखाली दुकानदार अजूनही लोकांना चुना लावत आहेत.… Continue reading जीएसटीच्या नावावर दुकानदार असे करत आहे ग्राहकाची फसवणूक…