आदर्श सरपंच असावा कसा ?

छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळयासमोर ठेवून शिवस्वराज्याची गावामध्ये स्थापना करणारा असावा. 1) गावच्या उपस्थित प्रश्नांची त्याला जाण असावी त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी तो सक्षम असावा. 2) भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत भ्रष्टाचार मुक्त भारत हे ब्रीदवाक्य अंमलात आणणारा असावा. 3) नेत्यांची कटपुतली किंवा त्यांचे ताटाखालचे मांजर बननारा नसावा गावच्या हिताचे निर्णय स्वतः घेणारा असावा. 4) युवकांना व्यवसाय मार्गदर्शन… Continue reading आदर्श सरपंच असावा कसा ?

भारतातील सर्वात तरून सरपंच जबना चौहान…

एखाद्या तरूण इंजिनियर अथवा डॉक्टरला विचारले कि तू ग्रामपंचायत निवडणूक लढवशील का ? तर उत्तर नाहीच येणार चला बघूया एका तरुणीची कथा.. थरुजन ग्रामपंचायत मागील वर्षी निवडणुकीत जबना चौहान यांनी निवडनुक मोठ्या उमेदीने लढवली वय होते फक्त २२ वर्ष…. तिला तिचे गाव आदर्श गाव बनवायचे होते याकरिता तिने हि निवडणूक लढवली. गरीब परिवारातील जबना चौहान… Continue reading भारतातील सर्वात तरून सरपंच जबना चौहान…