आधार कार्डावरील माहितीत बदल करायचाय? नो टेन्शन…

तुम्हाला तुमच्या आधार कार्डावरील पत्ता, नावात बदल करायचा असेल तर काही टेन्शन घेऊ नका. कारण, हे सर्व तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनंही करू शकता. फार सोप्या पद्धतीने आपण आपल्या आधारकार्डमध्ये बदल करू शकतात. कसे कराल बदल… https://uidai.gov.in/ या बेवसाईटवर जा ‘Update Your Aadhaar Card’ या टॅबवर क्लिक करा नवं पेज उघडल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीनं आधार कार्डावरील… Continue reading आधार कार्डावरील माहितीत बदल करायचाय? नो टेन्शन…