महिलांसाठी शौचालये बांधणाऱ्या अनुसया सारभाईंचा गुगलकडून डुडलद्वारे सन्मान…

एका श्रीमंत आणि व्यावसायिक जैन गुजराथी कुटुंबात 11 नोव्हेंबर 1885 ला जन्म झालेल्या अनुसूया साराभाई यांचे वयाच्या नवव्या वर्षीस मातृपितृ छत्र हरवले. काकांच्या बळजबरीने वयाच्या 13 व्या वर्षी त्यांच्या अनिच्छेने झालेल्या विवाहातुन रजा घेवून अनुसूयाबेननी 1912 मध्ये इंग्लंडला मेडिकल डिग्री घेण्यासाठी प्रयाण केले. पण अभ्यासक्रमाचा भाग असलेले प्राण्यांचे विच्छेदन हे जैन धर्मात मान्य नसल्याने त्यांनी… Continue reading महिलांसाठी शौचालये बांधणाऱ्या अनुसया सारभाईंचा गुगलकडून डुडलद्वारे सन्मान…

या भारतीय तरुणाने समोसे विकण्यासाठी सोडली गुगल ची नौकरी…

ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना, समोसा विकण्यासाठी कोणी तरुण गुगल ची नोकरी सोडू शकतो, पण हे खरच घडलं आहे. हो हे खरं आहे की मूनाफ कपाडिया नावाच्या या तरुणाने गुगलची भक्कम पगाराची नोकरी सोडली आहे. लन ही गोष्ट इथेच नाही संपत, या तरुणाने समोसे विकत आपल्या कंपनीचा टर्नओवर पोहचवला आहे 50 लाखावर. मुनाफ ने समोसे… Continue reading या भारतीय तरुणाने समोसे विकण्यासाठी सोडली गुगल ची नौकरी…

जाणून घ्या तुमच्या आवडत्या वेबसाईटना त्यांची नावे कशी मिळाली ?

कामाच्या ताण तणावानंतर तुम्ही रोज घरी येता आणि रात्री आपल्या मोबाईलवर आलेले नोटीफीकेशन चेक करताना कधी twitter,फेसबुक इत्यादी वर आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी बघत असता. कधी युट्युब वर काही विडीओ तर कधी गुगल वर माहिती नसलेल्या विषयी माहिती शोधता… परंतु तुम्हाला माहिती आहेस का ? तुम्ही ज्या दैनदिन जीवनात रोज वापरणाऱ्या वेबसाईट त्यांना त्यांची ओळख… Continue reading जाणून घ्या तुमच्या आवडत्या वेबसाईटना त्यांची नावे कशी मिळाली ?

नोकरी न सोडण्यासाठी मिळाले 305 कोटी रुपये, हा आहे Google चा सर्वात शक्तीशाली भारतीय

सुंदर पिचाई जे पूर्वी गुगलचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट (अँड्रॉईड , क्रोम आणि अॅप्स डिविजन) होते. सध्या गुगलचे बॉस म्हणजे CEO आहेत. सुंदर पिचाई हे टेक वर्ल्डमधील एक मोठे नाव आहे. अँड्रॉईड ऑपरेटींग सिस्टीम डेव्हलपमेंटमध्ये यांची महत्त्वाची भूमिका आहे. सुंदर पिचाई मागील १२ वर्षांपासून गुगलमध्ये काम करत आहेत. आज खासरेवर तुम्हाला सांगणार आहे सुंदर पिचाईबद्दलची इतर… Continue reading नोकरी न सोडण्यासाठी मिळाले 305 कोटी रुपये, हा आहे Google चा सर्वात शक्तीशाली भारतीय

Android 8.0 ओरियो (ORIO) मोबाईलचे नवीन अपडेट काय आहे विशेष गोष्टी…

Android 8.0 ओरियो (ORIO) मोबाईलचे नवीन अपडेट काय आहे विशेष गोष्टी… गुगलनि त्याचे नवीन Android अपडेट याची औपचारिकरित्या घोषणा केली नवीन अपडेट असेल Android 8.0. यातील विशेष गोष्टी गुगलनि त्याच्या लाइवस्ट्रीम मध्ये सांगितल्या जर तुम्ही Developer Preview करिता नोदणी केली असेल तर या सुविधा तुम्ही वापरूहि शकता.. आम्ही शोध घेतला काय असेल या अपडेटच्या विशेषतः… Continue reading Android 8.0 ओरियो (ORIO) मोबाईलचे नवीन अपडेट काय आहे विशेष गोष्टी…