जाणून घ्या ह्या सोन्याच्या गाडीत फिरणारा सोनेरी माणसाचे व्यवसाय आणि शौक…

सध्या सोशल मिडीयावर सोनसाखळ्या घातलेल्या युवकाचा फोटो सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. परंतु तो युवक कोण या बाबत अनेक लोकांना कल्पना नाही. काहींना कल्पना आहे परंतु त्याच्या विषयी जास्त माहिती नाही. त्यामुळे आज आम्ही खासरेवर माहिती देत आहोत पुण्याचा गोल्डन मॅन सनी वाघचौरे बद्दल… सनी वाघचौरे हा पिंपरी चिंचवड पुणे येथील युवक त्याचे आयुष्य एकदम शाही… Continue reading जाणून घ्या ह्या सोन्याच्या गाडीत फिरणारा सोनेरी माणसाचे व्यवसाय आणि शौक…